My art gallery

My art gallery to local

Shambhavi shadu ganesh Murti in Aurangabad
20/08/2020

Shambhavi shadu ganesh Murti in Aurangabad

Work in progress for given orders.Contact for eco friendly Ganesha Murti Only orders in advance are consideredSneha Sonu...
18/07/2020

Work in progress for given orders.
Contact for eco friendly Ganesha Murti Only orders in advance are considered
Sneha Sonule
9970671364

साडी गाऊन पॅटर्न क्रमांक: 2दर: १५० रू त्वरित (१ तासात) दर:  २०० रू( घरपोच सेवेसाठी अतिरिक्त ५० रू )सद्या फक्त नांदेड शहर...
31/05/2020

साडी गाऊन
पॅटर्न क्रमांक: 2
दर: १५० रू
त्वरित (१ तासात) दर: २०० रू
( घरपोच सेवेसाठी अतिरिक्त ५० रू )
सद्या फक्त नांदेड शहरातच उपलब्ध आहे.

Designed and developed by Sneha Bhagwat sonuleसाडी गाऊन...गृहिणींनो, लॉकडाऊनच्या या काळात साडीला पर्याय म्हणुन आम्ही शिव...
17/05/2020

Designed and developed by Sneha Bhagwat sonule
साडी गाऊन...
गृहिणींनो, लॉकडाऊनच्या या काळात साडीला पर्याय म्हणुन आम्ही शिवत आहोत साडी गाऊन.
- शिलाई 100 रुपये फक्त.
- तासाभरात 150 रुपयात शिवून मिळेल (URGENT)

प्रमुख फायदे...
1) साडी गाऊन घालण्यास सोपा.
2) साडी गाऊन धुण्यासाठी पाण्याचा वापर तुलनेने कमी.
3) साडी गाऊन मुळे गरमी कमी होते.
4) गर्भवती महिलांना सोईस्कर
5) लहान मुलींना उपयोगि
6) वय वाढलेल्या वृद्ध महिलांना लाभदायक.
7) जुन्या, नव्या अणि वापरात नसलेल्या साड्यांचा सदुपयोग

* अतिरिक्त 50 रुपये मध्ये घरपोच सेवा उपलब्ध.
(with all rules of Social distancing)
उत्सुक महिलांना खालील नंबरवर संपर्क साधून ऑर्डर करता येईल.

स्नेहा सोनुले

Address

Nanded

Telephone

+919860930023

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when My art gallery posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Museum

Send a message to My art gallery:

Share