Arun Walunj Talks

Arun Walunj Talks Arun Walunj Talks

श्री बाबासाहेब कवाद सेवाभावी संस्थेचे न्यू इंग्लिश मिडीअम स्कूल पठारवाडी निघोज येथे आमच्या ‘जादूचे प्रयोग’ कार्यक्रमाचे ...
23/04/2026

श्री बाबासाहेब कवाद सेवाभावी संस्थेचे न्यू इंग्लिश मिडीअम स्कूल पठारवाडी निघोज येथे आमच्या ‘जादूचे प्रयोग’ कार्यक्रमाचे आयोजन

सर्वोत्तम शिक्षण संस्था, अप्रतिम आयोजन, निसर्ग व विविध सोयी सुविधांनी सुसज्ज शाळा, समर्पित मॅनेजमेंट , शिक्षक व तितकेच उत्साही विद्यार्थी.....

अप्रतिम अनुभव

श्री. बाबासाहेब कवाद सेवाभावी संस्थेचेन्यू इंग्लिश मेडिअम स्कुल , पठारवाडी - निघोज येथे जादूचे प्रयोग (मॅजिक शो) कार्यक्...
21/04/2026

श्री. बाबासाहेब कवाद सेवाभावी संस्थेचे

न्यू इंग्लिश मेडिअम स्कुल , पठारवाडी - निघोज येथे जादूचे प्रयोग (मॅजिक शो) कार्यक्रमाचे आयोजन

  Presents Maharashtra's No.1 Magic Show
20/04/2026

Presents Maharashtra's No.1 Magic Show

16/02/2026
न्यू इंग्लिश स्कुल व ज्युनि.कॉलेज ऑफ आर्टस अँड सायन्स मलठण येथे मलठण गावचे भूमिपुत्र मा.श्री. नवनाथ दिलीप दंडवते यांच्या...
11/02/2026

न्यू इंग्लिश स्कुल व ज्युनि.कॉलेज ऑफ आर्टस अँड सायन्स मलठण येथे मलठण गावचे भूमिपुत्र मा.श्री. नवनाथ दिलीप दंडवते यांच्या तर्फे आयोजित केलेल्या जादूच्या प्रयोग कार्यक्रमातील काही अविस्मरणीय क्षण*

कार्यक्रमाचे उदघाटन ज्येष्ठ नागरिक मा.श्री. दामुजी दंडवते यांच्या शुभहस्ते व प्राचार्या मा.सौ. आसवले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व शिक्षक वर्ग यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

विद्यार्थ्यांनी लुटला जादूच्या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद🥰

उद्या... शिरूर तालुकाMAGIC....
05/02/2026

उद्या... शिरूर तालुका

MAGIC....

जादूगर प्रकाश शिरोळे यांच्या विज्ञानाधारित प्रयोगांनी निघोजचे विद्यार्थी भारावले , . . . . . " दैनिक पोलीस न्यूज ", - पा...
28/01/2026

जादूगर प्रकाश शिरोळे यांच्या विज्ञानाधारित प्रयोगांनी निघोजचे विद्यार्थी भारावले , . . . . . " दैनिक पोलीस न्यूज ", - पारनेर तालुका प्रतिनिधी - सुरेश खोसे पाटील .

महाराष्ट्राच्या राजकारणातील शब्दांचा पक्का असणारा नेता, महाराष्ट्राच्या राजकारणातील सूर्य आज मावळला. दादा, आपले स्थान, आ...
28/01/2026

महाराष्ट्राच्या राजकारणातील शब्दांचा पक्का असणारा नेता, महाराष्ट्राच्या राजकारणातील सूर्य आज मावळला. दादा, आपले स्थान, आपण महाराष्ट्रासाठी केलेले कार्य नेहमीच महाराष्ट्रातील जनतेच्या मनात नेहमीच आदराचे राहील.

भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

पिंपळगाव तुर्क येथे जादूचे प्रयोग कार्यक्रमाचे आयोजन (चि. देवांश राजेंद्र गवळी यांच्या प्रथम वाढदिवसानिमित्त आयोजन )काही...
28/01/2026

पिंपळगाव तुर्क येथे जादूचे प्रयोग कार्यक्रमाचे आयोजन (चि. देवांश राजेंद्र गवळी यांच्या प्रथम वाढदिवसानिमित्त आयोजन )
काही खास क्षण...

श्री मुलिकादेवी माध्य. व उच्च.माध्यमिक विद्या मंदिर,निघोज येथील प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित "जादूचे प्रयोग" कार्यक्रम...
26/01/2026

श्री मुलिकादेवी माध्य. व उच्च.माध्यमिक विद्या मंदिर,निघोज येथील प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित "जादूचे प्रयोग" कार्यक्रमातील काही खास क्षण🥰

उद्या पिंपळगाव तुर्क येथे होणार जादूचा सर्वात धडाकेबाज शो... चि. देवांश राजेंद्र गवळी या बाळाच्या प्रथम  वाढदिवसानिमित्त...
25/01/2026

उद्या पिंपळगाव तुर्क येथे होणार जादूचा सर्वात धडाकेबाज शो... चि. देवांश राजेंद्र गवळी या बाळाच्या प्रथम वाढदिवसानिमित्त श्री. राजूशेठ गवळी ( उद्योजक जय बजरंग अर्थमूव्हर्स) यांच्याकडून आयोजन)🙏👏🥰

Address

Pune
412208

Telephone

+919604152654

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Arun Walunj Talks posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Museum

Send a message to Arun Walunj Talks:

Share

Category