P. L. Deshpande Kala Dalan

P. L. Deshpande Kala Dalan Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from P. L. Deshpande Kala Dalan, Art Gallery, Ravindra Natya Mandir, Mumbai.

मंथन आर्ट स्कूलचे वार्षिक कलाप्रदर्शन  दि.१० मे ते १४ मे २०२५ रोजी  पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या कलादालनामध्...
13/05/2025

मंथन आर्ट स्कूलचे वार्षिक कलाप्रदर्शन दि.१० मे ते १४ मे २०२५ रोजी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या कलादालनामध्ये आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मॅकॅन वल्ड ग्रुपचे सिनीअर क्रिएटिव्ह डिरेक्टर-आर्ट, विक्रम ढेंबरे यांच्या शुभहस्ते झाले.

मुंबईसह पुणे, सातारा, रत्नागिरी शाखेतील विद्यार्थ्यांचे अप्लाईड आर्टचे काम या प्रदर्शनात आहे.

दि.१२ मे रोजी मंथन आर्ट स्कूलचे डिरेक्टर शशिकांत गवळी यांचे ‘आर्ट स्कूलला प्रवेश घेण्यापूर्वी’ याविषयी विद्यार्थी-पालकांसाठी मार्गदर्शन असणार आहे.

दि.१३ मे रोजी अक्षय पंडीत यांचे ‘ए आय’ विषयी मार्गदर्शन होणार आहे. आणि दि.१४ मे रोजी अमर काळे यांचे ‘डिजीटल इल्यूस्ट्रेशनवर डेमोस्ट्रेशन’ होणार आहे.

कलाप्रेमी,आवड असणार्‍या विद्यार्थी-पालकांना या प्रदर्शनाचा व शिबीराचा लाभ घेता येणार आहे.

12/05/2025
*पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या कलादालनामध्ये  मंथन आर्ट स्कूलचे वार्षिक कलाप्रदर्शन १० मे पासुन*मंथन आर्ट स्क...
11/05/2025

*पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या कलादालनामध्ये मंथन आर्ट स्कूलचे वार्षिक कलाप्रदर्शन १० मे पासुन*

मंथन आर्ट स्कूलचे वार्षिक कलाप्रदर्शन दि.१० मे ते १४ मे २०२५ रोजी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या कलादालनामध्ये आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मॅकॅन वल्ड ग्रुपचे सिनीअर क्रिएटिव्ह डिरेक्टर-आर्ट, विक्रम ढेंबरे यांच्या शुभहस्ते होणार आहे.

मुंबईसह पुणे, सातारा, रत्नागिरी शाखेतील विद्यार्थ्यांचे अप्लाईड आर्टचे काम या प्रदर्शनात पहायला मिळणार आहे. याप्रदर्शनामध्ये दि.११ मे रोजी ‘माजी विद्यार्थ्यांचा गौरव मेळावा’ आयोजित केला आहे. दि.१२ मे रोजी मंथन आर्ट स्कूलचे डिरेक्टर शशिकांत गवळी यांचे ‘आर्ट स्कूलला प्रवेश घेण्यापूर्वी’ याविषयी विद्यार्थी-पालकांसाठी मार्गदर्शन असणार आहे.
दि.१३ मे रोजी अक्षय पंडीत यांचे ‘ए आय’ विषयी मार्गदर्शन होणार आहे. आणि दि.१४ मे रोजी अमर काळे यांचे ‘डिजीटल इल्यूस्ट्रेशनवर डेमोस्ट्रेशन’ होणार आहे.

कलाप्रेमी,आवड असणार्‍या विद्यार्थी-पालकांना या प्रदर्शनाचा व शिबीराचा लाभ घेता येणार आहे. हे कार्यक्रम मोफत आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन मंथन आर्ट स्कूल तर्फे करण्यात आले आहे.

पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या कलादालनामध्ये  मंथन आर्ट स्कूलचे वार्षिक कलाप्रदर्शन १० मे पासुन*मंथन आर्ट स्कू...
10/05/2025

पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या कलादालनामध्ये मंथन आर्ट स्कूलचे वार्षिक कलाप्रदर्शन १० मे पासुन*

मंथन आर्ट स्कूलचे वार्षिक कलाप्रदर्शन दि.१० मे ते १४ मे २०२५ रोजी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या कलादालनामध्ये आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मॅकॅन वल्ड ग्रुपचे सिनीअर क्रिएटिव्ह डिरेक्टर-आर्ट, विक्रम ढेंबरे यांच्या शुभहस्ते होणार आहे.

मुंबईसह पुणे, सातारा, रत्नागिरी शाखेतील विद्यार्थ्यांचे अप्लाईड आर्टचे काम या प्रदर्शनात पहायला मिळणार आहे. याप्रदर्शनामध्ये दि.११ मे रोजी ‘माजी विद्यार्थ्यांचा गौरव मेळावा’ आयोजित केला आहे. दि.१२ मे रोजी मंथन आर्ट स्कूलचे डिरेक्टर शशिकांत गवळी यांचे ‘आर्ट स्कूलला प्रवेश घेण्यापूर्वी’ याविषयी विद्यार्थी-पालकांसाठी मार्गदर्शन असणार आहे.
दि.१३ मे रोजी अक्षय पंडीत यांचे ‘ए आय’ विषयी मार्गदर्शन होणार आहे. आणि दि.१४ मे रोजी अमर काळे यांचे ‘डिजीटल इल्यूस्ट्रेशनवर डेमोस्ट्रेशन’ होणार आहे.

कलाप्रेमी,आवड असणार्‍या विद्यार्थी-पालकांना या प्रदर्शनाचा व शिबीराचा लाभ घेता येणार आहे. हे कार्यक्रम मोफत आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन मंथन आर्ट स्कूल तर्फे करण्यात आले आहे.

पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या कलादालनामध्ये मंथन आर्ट स्कूलचे वार्षिक कलाप्रदर्शन १० मे पासुनमंथन आर्ट स्कूलच...
10/05/2025

पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या कलादालनामध्ये मंथन आर्ट स्कूलचे वार्षिक कलाप्रदर्शन १० मे पासुन

मंथन आर्ट स्कूलचे वार्षिक कलाप्रदर्शन दि.१० मे ते १४ मे २०२५ रोजी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या कलादालनामध्ये आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मॅकॅन वल्ड ग्रुपचे सिनीअर क्रिएटिव्ह डिरेक्टर-आर्ट, विक्रम ढेंबरे यांच्या शुभहस्ते होणार आहे.

मुंबईसह पुणे, सातारा, रत्नागिरी शाखेतील विद्यार्थ्यांचे अप्लाईड आर्टचे काम या प्रदर्शनात पहायला मिळणार आहे. याप्रदर्शनामध्ये दि.११ मे रोजी 'माजी विद्यार्थ्यांचा गौरव मेळावा' आयोजित केला आहे. दि.१२ मे रोजी मंथन आर्ट स्कूलचे डिरेक्टर शशिकांत गवळी यांचे 'आर्ट स्कूलला प्रवेश घेण्यापूर्वी' याविषयी विद्यार्थी-पालकांसाठी मार्गदर्शन असणार आहे.
दि.१३ मे रोजी अक्षय पंडीत यांचे 'ए आय' विषयी मार्गदर्शन होणार आहे. आणि दि.१४ मे रोजी अमर काळे यांचे 'डिजीटल इल्यूस्ट्रेशनवर डेमोस्ट्रेशन' होणार आहे.

कलाप्रेमी,आवड असणार्‍या विद्यार्थी-पालकांना या प्रदर्शनाचा व शिबीराचा लाभ घेता येणार आहे. हे कार्यक्रम मोफत आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन मंथन आर्ट स्कूल तर्फे करण्यात आले आहे.

Founders Week च्या निमित्ताने आर्ट सोसायटी ऑफ इंडिया घेऊन येत आहे एक प्रेरणादायी आठवडा – कला, अभिव्यक्ती आणि कलाकारांच्य...
01/05/2025

Founders Week च्या निमित्ताने आर्ट सोसायटी ऑफ इंडिया घेऊन येत आहे एक प्रेरणादायी आठवडा – कला, अभिव्यक्ती आणि कलाकारांच्या योगदानाचा उत्सव!
दिनांक: २५ एप्रिल ते १ मे २०२५
स्थळ: पु. ल. देशपांडे कला अकादमी

आजचे विशेष आकर्षण –
दुपारी २ ते ४ या वेळेत
मिस्टर राजेश गोयंका (Art Lounge) यांचे आर्ट मटेरियल अवेअरनेसवर आधारित लाईव्ह टॉक आणि प्रेझेंटेशन यशस्वीरित्या पार पडले!

Founders Week च्या निमित्ताने आर्ट सोसायटी ऑफ इंडिया घेऊन येत आहे एक प्रेरणादायी आठवडा – कला, अभिव्यक्ती आणि कलाकारांच्य...
29/04/2025

Founders Week च्या निमित्ताने आर्ट सोसायटी ऑफ इंडिया घेऊन येत आहे एक प्रेरणादायी आठवडा – कला, अभिव्यक्ती आणि कलाकारांच्या योगदानाचा उत्सव!
दिनांक: २५ एप्रिल ते १ मे २०२५
स्थळ: पु. ल. देशपांडे कला अकादमी

आजचे विशेष आकर्षण –
लाईव्ह मुलाखत आणि ऑइल पेंटिंग डेमो, श्रीमती विशाखा आपटे यांच्या सृजनशील संवादातून आणि रंगलेपातून साकारलेली देखणी कलाकृती!

अनुभव, रंग आणि अभिव्यक्ती यांचा सुरेख संगम!

Founders Week च्या निमित्ताने आर्ट सोसायटी ऑफ इंडिया घेऊन येत आहे एक प्रेरणादायी आठवडा – कला, अभिव्यक्ती आणि कलाकारांच्य...
28/04/2025

Founders Week च्या निमित्ताने आर्ट सोसायटी ऑफ इंडिया घेऊन येत आहे एक प्रेरणादायी आठवडा – कला, अभिव्यक्ती आणि कलाकारांच्या योगदानाचा उत्सव!
दिनांक: २५ एप्रिल ते १ मे २०२५
स्थळ: पु. ल. देशपांडे कला अकादमी

आजचे विशेष आकर्षण –
दुपारी १ ते ३ या वेळेत
लाईव्ह वॉटरकलर पोर्ट्रेट डेमो, श्रीमती योजना देहानकर यांच्या नाजूक रंगसप्तरचना आणि सादरीकरणातून साकारलेली जिवंत कलाकृती!
रंगसंगतीतून फुलणारी कला!

त्यानंतर –
‘चित्रकथी’ या विषयावर श्रीमती माणिक वालावळकर यांचे व्याख्यान आणि स्लाईड शो.
परंपरेचा गंध आणि गोष्ट सांगणारी चित्रशैली!

Founders Week च्या निमित्ताने आर्ट सोसायटी ऑफ इंडिया घेऊन येत आहे एक प्रेरणादायी आठवडा – कला, अभिव्यक्ती आणि कलाकारांच्य...
27/04/2025

Founders Week च्या निमित्ताने आर्ट सोसायटी ऑफ इंडिया घेऊन येत आहे एक प्रेरणादायी आठवडा – कला, अभिव्यक्ती आणि कलाकारांच्या योगदानाचा उत्सव!
दिनांक: २५ एप्रिल ते १ मे २०२५
स्थळ: पु. ल. देशपांडे कला अकादमी

आजचे विशेष आकर्षण –
लाईव्ह अॅक्रिलिक पेंटिंग मधील पोर्ट्रेट डेमो, कलाकार अद्वैत नाडवडेकर यांच्या सादरीकरणातून साकारलेली जिवंत कलाकृती!
रंग आणि रेषांचा सुंदर संगम!

आर्ट सोसायटी ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या ‘संस्थापक सप्ताह’ या कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक: २५ एप्रिल ते १ मे २०२५स्थळ: प...
26/04/2025

आर्ट सोसायटी ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या ‘संस्थापक सप्ताह’ या कार्यक्रमाचे उद्घाटन

दिनांक: २५ एप्रिल ते १ मे २०२५
स्थळ: पु. ल. देशपांडे कला अकादमी

Founders Week च्या निमित्ताने आर्ट सोसायटी ऑफ इंडिया घेऊन येत आहे एक प्रेरणादायी आठवडा – कला, अभिव्यक्ती आणि कलाकारांच्य...
26/04/2025

Founders Week च्या निमित्ताने आर्ट सोसायटी ऑफ इंडिया घेऊन येत आहे एक प्रेरणादायी आठवडा – कला, अभिव्यक्ती आणि कलाकारांच्या योगदानाचा उत्सव!

दिनांक: २५ एप्रिल ते १ मे २०२५
स्थळ: पु. ल. देशपांडे कला अकादमी

आजचे विशेष आकर्षण –
लाईव्ह व्यंगचित्र डेमो कलाकार प्रभाकर वाईरकर यांच्या कुशल रेखाटनातून साकारलेले मनमोकळं हास्यचित्र!
रेषांमधून हसवणारी कला!

Address

Ravindra Natya Mandir
Mumbai
400025

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when P. L. Deshpande Kala Dalan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category