Art Gallery

Art Gallery The viewers or customers get chance to buy the sketches available on this page...They can give the orders for customised sketches by providing thr photos..
(1)

Madhubani Painting!!मधुबनी चित्रकला!!हा चित्रकलेचा प्रकार बिहार राज्यातील मधुबनी जिल्ह्यात सुरू झाला म्हणून या चित्रांना...
25/10/2025

Madhubani Painting!!

मधुबनी चित्रकला!!
हा चित्रकलेचा प्रकार बिहार राज्यातील मधुबनी जिल्ह्यात सुरू झाला म्हणून या चित्रांना ’मधुबनी’ असे नाव पडले. कलरफुल प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या चित्रांमुळे मधुबनी चित्रकला खूपच आकर्षित वाटते. रामायण, महाभारताच्या गोष्टी या चित्रकलेतून काढल्या जातात.
पूर्वीच्या काळात ही चित्रे भिंतींवर काढली जात. आता ही कपडे आणि भांड्यांवर सुद्धा काढली जातात.
#मधुबनी

Address

Navi Mumbai
421204

Telephone

8888904248

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Art Gallery posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category