Raja Shiv Chhatrapati Mahanatya

Raja Shiv Chhatrapati Mahanatya Raja ShivChhatrapati (Janata Raja)-A Historic Mega Opera. Often described as the greatest musical ex

शिवसृष्टी पुणेचे फेसबुक पेज फॉलो करा : https://www.facebook.com/ShivsrushtiPuneThemePark   #छत्रपती_शिवाजी_महाराज      #...
05/07/2024

शिवसृष्टी पुणेचे फेसबुक पेज फॉलो करा : https://www.facebook.com/ShivsrushtiPuneThemePark

#छत्रपती_शिवाजी_महाराज #शिवसृष्टी #पुणे

 #पालघर -  #जाणता_राजाछत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन प्रचंड भव्य असून त्याचे अवलोकन करावे तेवढे थोडे आहे. ते द्रष्टे, से...
06/03/2024

#पालघर - #जाणता_राजा

छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन प्रचंड भव्य असून त्याचे अवलोकन करावे तेवढे थोडे आहे. ते द्रष्टे, सेनापती, संघटक, स्फूर्तिदाते, युगपुरुषोत्तम होते. त्यांच्या कुठल्याही गुणाला त्यांच्या काळातच नव्हे, तर आताच्याही कित्येक शतकांत तोड नाही. असा हा राजा केवळ पुण्यवंत राजाच नव्हता, तर तो आदर्श नीतिवंत राजा होता. असे राजे जाणून घेण्यासाठी जरूर अनुभवा “जाणता राजा” हे महानाट्य.

दिनांक : ६,७,८ मार्च २०२४
वेळ सायंकाळी ६:३० ते १०:००
ठिकाण : आर्यन हायस्कूल ग्राउंड, #पालघर

#जाणताराजा #शिवसृष्टी

CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar Sudhir Mungantiwar

Rajendra Gavit Vinod Nikole विनोद निकोले

 #नाशिक -  #जाणता_राजाशिवरायांची स्वराज्य संकल्पना एक अत्यंत क्रांतिकारी आणि दूरदर्शी विचार होता. त्यांचे स्वराज्य म्हणज...
01/03/2024

#नाशिक - #जाणता_राजा

शिवरायांची स्वराज्य संकल्पना एक अत्यंत क्रांतिकारी आणि दूरदर्शी विचार होता. त्यांचे स्वराज्य म्हणजे एक सामाजिक, आर्थिक आणि नैतिक सुधारणांचा समावेश करणारे आदर्श राज्य होते. धर्मरक्षा, न्याय आणि समानता, आर्थिक सुधारणा, लोकशाही, नैतिक मूल्ये इत्यादी घटकांवर आधारीत स्वराज्य उभारणी केली होती. असे राज्य आणि राज्यकर्ता म्हणजे आपले शिवराय जाणून घ्या ‘जाणता राजा’ या महानाट्यातून.

दिनांक : २,३ ४ मार्च २०२४
वेळ : सायंकाळी ६:३० ते १०:००
ठिकाण : छत्रपती संभाजी स्टेडीयम, नाशिक

#जाणताराजा #शिवसृष्टी

CMOMaharashtra

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar
Sudhir Mungantiwar Shivsrushti Pune Jagdish Kadam Hemant Tukaram Godse Devyani Pharande

 #नंदुरबार -  #जाणता_राजाजिजाऊंची स्वराज्य संकल्पना ही एक दूरदर्शी आणि आदर्शवादी संकल्पना होती. छत्रपती शिवाजी महाराजांन...
26/02/2024

#नंदुरबार - #जाणता_राजा

जिजाऊंची स्वराज्य संकल्पना ही एक दूरदर्शी आणि आदर्शवादी संकल्पना होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य निर्माण केले. हे राज्य बनविताना शिवरायांनी जपलेली मुल्ये कोणती होती ते जाणून घेण्यासाठी जरूर पाहा #जाणताराजामहानाट्य तुमच्या शहरात तेही विनामूल्य.

#जाणताराजा #शिवसृष्टी

दिनांक : २६, २७, २८ फेब्रुवारी 2024
वेळ : सायंकाळी ६:३० ते १०:००
ठिकाण : जी.टी.पी महाविद्यालय मैदान, नंदुरबार

CMOMaharashtra
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar Sudhir Mungantiwar

Dr.Heena Gavit Dr Vijaykumar Gavit

Jagdish Kadam

 #सातारा -  #जाणता_राजा #छत्रपती_शिवाजी_महाराज हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील प्रत्येकाचे स्फूर्तीदायी दैवत आहे. क...
22/02/2024

#सातारा - #जाणता_राजा

#छत्रपती_शिवाजी_महाराज हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील प्रत्येकाचे स्फूर्तीदायी दैवत आहे. कुशल नेतृत्व, कर्तुत्व, संघटन, सावधानता हे गुण महाराजांच्या अंगी होते. प्रजाहितदक्ष, एक प्रखर योद्धा, कुशल राज्यकर्ता, उदार व लोककल्याणकारी राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य जगाला प्रेरणादायी आहे. राजांचे कार्य महानाट्याच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका जाणता राजा.

#जाणताराजा #शिवसृष्टी

22/02/2024
19/02/2024

फाल्गुन वद्य तृतीयेला लागली होती नव्या पर्वाची चाहूल
शिवजन्मानं शिवनेरीवर पडलं होतं पहिलं मराठी पाऊल

#छत्रपती_शिवाजी_महाराज देव नव्हते पण आपल्या रयतेसाठी ते देवासारखेच होते. आपल्या ५० वर्षाच्या वादळी कारकिर्दीत राजांमुळेच देवळात देव आणि स्वराज्यात धर्म सुरक्षित राहिला. युगपुरुषोत्तम आणि जगातील एकमेव सर्वोत्तम राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा १९ फेब्रुवारी १६३० रोजी जन्म झाला.

छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

#शिवसृष्टी #पुणे

19/02/2024

Address

Shivsrushti Pune
Pune
411041

Opening Hours

Monday 5am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Sunday 10am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Raja Shiv Chhatrapati Mahanatya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Museum

Send a message to Raja Shiv Chhatrapati Mahanatya:

Share

Category