Shivsrushti Pune

Shivsrushti Pune Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shivsrushti Pune, Museum, Pune.

चला पाहुयात इतिहासाचे जीवंत रूप, शिवसृष्टी मध्ये ✨📍Sr. No. 13, Katraj By-pass road, Ambegaon (Bk) , Ambegaon, Pune, Maha...
30/04/2025

चला पाहुयात इतिहासाचे जीवंत रूप, शिवसृष्टी मध्ये ✨

📍Sr. No. 13, Katraj By-pass road, Ambegaon (Bk) , Ambegaon, Pune, Maharashtra 411046

(Chatrapati shivaji maharaj, shivaji maharaj, maharaj, kille,
Shivsrushti, shivsrushti pune, pune pmc museum, history,pratapgad, raygad, sinhgad, lohgad, rajgad, raygarh, pratapgrah, sinhgarh, weapons)

जाणून घ्या त्या तलवारीचा इतिहास, जी फक्त न्यायासाठी उचलली गेली 🙏🏻🚩📍Sr. No. 13, Katraj By-pass road, Ambegaon (Bk) , Ambe...
27/04/2025

जाणून घ्या त्या तलवारीचा इतिहास, जी फक्त न्यायासाठी उचलली गेली 🙏🏻🚩

📍Sr. No. 13, Katraj By-pass road, Ambegaon (Bk) , Ambegaon, Pune, Maharashtra 411046

(Chatrapati shivaji maharaj, shivaji maharaj, maharaj, kille,
Shivsrushti, shivsrushti pune, pune pmc museum, history,pratapgad, raygad, sinhgad, lohgad, rajgad, raygarh, pratapgrah, sinhgarh, weapons)

शिवकाळाचा साक्षात्कार, म्हणजेच शिवसृष्टी 💫📍Sr. No. 13, Katraj By-pass road, Ambegaon (Bk) , Ambegaon, Pune, Maharashtra ...
26/04/2025

शिवकाळाचा साक्षात्कार, म्हणजेच शिवसृष्टी 💫

📍Sr. No. 13, Katraj By-pass road, Ambegaon (Bk) , Ambegaon, Pune, Maharashtra 411046

(Chatrapati shivaji maharaj, shivaji maharaj, maharaj, kille,
Shivsrushti, shivsrushti pune, pune pmc museum, history,pratapgad, raygad, sinhgad, lohgad, rajgad, raygarh, pratapgrah, sinhgarh, weapons)

शिवरायांच्या पराक्रमाची कहाणी पाहण्यासाठी शिवसृष्टीला भेट जरूर द्या ✨📍Sr. No. 13, Katraj By-pass road, Ambegaon (Bk) , A...
23/04/2025

शिवरायांच्या पराक्रमाची कहाणी पाहण्यासाठी शिवसृष्टीला भेट जरूर द्या ✨

📍Sr. No. 13, Katraj By-pass road, Ambegaon (Bk) , Ambegaon, Pune, Maharashtra 411046

(Chatrapati shivaji maharaj, shivaji maharaj, maharaj, kille,
Shivsrushti, shivsrushti pune, pune pmc museum, history,pratapgad, raygad, sinhgad, lohgad, rajgad, raygarh, pratapgrah, sinhgarh, weapons)

स्वराज्याच्या संघर्षाचा साक्षीदार होण्यासाठी, शिवसृष्टीला भेट जरूर द्या 🙌📍Sr. No. 13, Katraj By-pass road, Ambegaon (Bk)...
20/04/2025

स्वराज्याच्या संघर्षाचा साक्षीदार होण्यासाठी, शिवसृष्टीला भेट जरूर द्या 🙌

📍Sr. No. 13, Katraj By-pass road, Ambegaon (Bk) , Ambegaon, Pune, Maharashtra 411046

(Chatrapati shivaji maharaj, shivaji maharaj, maharaj, kille,
Shivsrushti, shivsrushti pune, pune pmc museum, history,pratapgad, raygad, sinhgad, lohgad, rajgad, raygarh, pratapgrah, sinhgarh, weapons)

या, शिवसृष्टी पाहू या. इतिहासाची पाने पुन्हा पलटुयात।🚩✨📍  Sr. No. 13, Katraj By-pass road, Ambegaon (Bk) , Ambegaon, Pun...
19/04/2025

या, शिवसृष्टी पाहू या. इतिहासाची पाने पुन्हा पलटुयात।🚩✨

📍 Sr. No. 13, Katraj By-pass road, Ambegaon (Bk) , Ambegaon, Pune, Maharashtra 411046

Chatrapati shivaji maharaj, shivaji maharaj, maharaj, kille,
Shivsrushti, shivsrushti pune, pune pmc museum, history,pratapgad, raygad, sinhgad, lohgad, rajgad, raygarh, pratapgrah, sinhgarh, weapons)

छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्यकारभर एक उत्तम प्रशासनाचा उत्तम नमुना ✨🚩📍  Sr. No. 13, Katraj By-pass road, Ambegaon (...
14/04/2025

छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्यकारभर एक उत्तम प्रशासनाचा उत्तम नमुना ✨🚩

📍 Sr. No. 13, Katraj By-pass road, Ambegaon (Bk) , Ambegaon, Pune, Maharashtra 411046

Chatrapati shivaji maharaj, shivaji maharaj, maharaj, kille,
Shivsrushti, shivsrushti pune, pune pmc museum, history,pratapgad, raygad, sinhgad, lohgad, rajgad, raygarh, pratapgrah, sinhgarh, weapons)

58 वर्षांच्या ऐतिहासिक वारशाचा, समर्पणाचा आणि सांस्कृतिक अभिमानाचा उत्सव! 🏰✨ स्व. बाबासाहेब पुरंदरे यांच्या दूरदृष्टीने ...
10/04/2025

58 वर्षांच्या ऐतिहासिक वारशाचा, समर्पणाचा आणि सांस्कृतिक अभिमानाचा उत्सव! 🏰✨ स्व. बाबासाहेब पुरंदरे यांच्या दूरदृष्टीने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोरवाच्या इतिहासाला जिवंत ठेवण्यासाठी महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान नेहमीच समर्पित राहिले आहे. पाच दशकांहून अधिक काळाने, आज शिवसृष्टी थीम पार्कच्या माध्यमातून आशियातील सर्वात भव्य ऐतिहासिक प्रकल्प साकार झाला आहे. इतिहासाची ही धारा जिवंत ठेवून, आपण यशाच्या नव्या शिखरांवर पोहोचत आहोत! 🙏
#महाराजा_शिवछत्रपती_प्रतिष्ठान #शिवसृष्टी #सांस्कृतिकवारसा #शिवाजी_महाराज #महाराष्ट्र

शिवसृष्टी थीमपार्कमधील भव्य राजसभा निर्मिती प्रकल्पाचे औपचारिक भूमिपूजन रामनवमीच्या शुभमुहूर्तावर पारंपरिक पद्धतीने संपन...
07/04/2025

शिवसृष्टी थीमपार्कमधील भव्य राजसभा निर्मिती प्रकल्पाचे औपचारिक भूमिपूजन रामनवमीच्या शुभमुहूर्तावर पारंपरिक पद्धतीने संपन्न झाले. 🙏✨

या सोहळ्यात महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त सुनील मुतालिक, प्रशासकीय अधिकारी अनिल पवार, घळसासी कन्स्ट्रक्शनचे श्री. संजय घळसासी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत विधीवत पूजा केली गेली.

त्याचप्रमाणे, श्री. रामनवमीच्या दिवशी व्हील चेअर डोनेट करून समाजकार्याची सुरूवात करण्यात आली. ❤️

या कार्यक्रमात शिवसृष्टीतील सर्व सेवकवर्ग आणि घळसासी कन्स्ट्रक्शनचे उपठेकेदार मोठ्या उत्साहात सहभागी झाले. 🙌

आम्ही Ghibli ला विचारलं, शिवसृष्टीला कसं दिसावं? आणि त्यातून प्रकटली एक तंत्रज्ञानाने समृद्ध आकृती!  #शिवसृष्टी  ्ट
29/03/2025

आम्ही Ghibli ला विचारलं, शिवसृष्टीला कसं दिसावं? आणि त्यातून प्रकटली एक तंत्रज्ञानाने समृद्ध आकृती!
#शिवसृष्टी ्ट

आम्ही Ghibli ला विचारलं, शिवसृष्टीला कसं दिसावं? आणि त्यातून प्रकटली एक तंत्रज्ञानाने समृद्ध आकृती!  #शिवसृष्टी  ्ट    #...
29/03/2025

आम्ही Ghibli ला विचारलं, शिवसृष्टीला कसं दिसावं? आणि त्यातून प्रकटली एक तंत्रज्ञानाने समृद्ध आकृती!
#शिवसृष्टी ्ट #सुरक्षितजग #सुरक्षिततेचंयुग"

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivsrushti Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category